Economic survey : महाराष्ट्राची अर्थव्यवस्था मजबूत, दरडोई उत्पन्नात देशात पाचवे स्थान

Team Sattavedh maharashtra-economic-survey-2025-26-growth-7-9-percent-per-capita-income-fifth-in-india : कृषी, उद्योग सेवा क्षेत्रात संतुलित ७.९ टक्के आर्थिक वाढीचा अंदाज Mumbai : राज्याची अर्थव्यवस्था देशातील सर्वात मजबूत आणि गतिमान अर्थव्यवस्थांपैकी एक असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले असून चालू आर्थिक वर्षात महाराष्ट्राची आर्थिक वाढ ७.९ टक्क्यांपर्यंत होईल, असा अंदाज २०२५-२६ च्या आर्थिक पाहणी अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्रातील … Continue reading Economic survey : महाराष्ट्राची अर्थव्यवस्था मजबूत, दरडोई उत्पन्नात देशात पाचवे स्थान