ED notice to Sonia and Rahul Gandhi : पंतप्रधानांकडून सत्तेचा गैरवापर, काँग्रेसचा आरोप!

Team Sattavedh Congress alleges misuse of power by Prime Minister : बुलढाण्यातही पडसाद; चिखली तहसीलदारांना निवेदन Buldhana पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातील भाजप सरकारने काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांच्यासह वरिष्ठ नेत्यांविरोधात सूडबुद्धीने कारवाई केली आहे.‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणातील अंमलबजावणीस विरोध दर्शवत चिखली काँग्रेसने तहसीलदारांना निवेदनाद्वारे तीव्र शब्दात निषेध नोंदवला. जिल्हा काँग्रेस कमिटीचे … Continue reading ED notice to Sonia and Rahul Gandhi : पंतप्रधानांकडून सत्तेचा गैरवापर, काँग्रेसचा आरोप!