Education Department Scam : घोटाळा झाला नागपूरला, शॉक बसला वर्ध्याला!

Team Sattavedh Scam in Nagpur caused a shock in the education department of Wardha : उल्हास नरड वर्ध्यातही होते शिक्षणाधिकारी Wardha नागपुरात शिक्षण विभागात घोटाळा उघडकीस आला. पण त्याचा शॉक वर्धा जिल्ह्यातील शिक्षण विभागाला बसला आहे. कारण ज्या अधिकाऱ्याच्या देखरेखीत घोटाळा झाला, ते आधी वर्धा येथे शिक्षणाधिकारी होते. त्यामुळे त्यांच्यासोबत काम केलेल्यांचे धाबे दणाणले आहेत. … Continue reading Education Department Scam : घोटाळा झाला नागपूरला, शॉक बसला वर्ध्याला!