Education Department : SQAAF मूल्यांकनाने शिक्षक हैराण!

Team Sattavedh Teachers across the state are troubled by SQAAF evaluations : राज्यभरात संतापाची लाट; १५ मार्चपर्यंत मुदतवाढ Wardha शिक्षकांना शाळाबाह्य कामांमध्ये गुरफटून ठेवण्याचा प्रकार सुरू आहेच. त्यात आता एखादा आदेश काढायचा. आणि ठराविक कालावधीतच त्याची माहिती अपलोड करायला लावायची, असा प्रकार सुरू झाला आहे. त्यामुळे ‘शिक्षक म्हणजे रिकामटेकडा प्राणी’ अशी शासनाची समजूत होऊन बसली … Continue reading Education Department : SQAAF मूल्यांकनाने शिक्षक हैराण!