Education Department : शाळेत जायची सोय नाही, विद्यार्थ्यांनी अडवली एसटी!

Team Sattavedh Students staged a protest by blocking ST bus : शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप, वडाळी येथे धरणे आंदोलन Nandura ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अद्यापही शासकीय सेवांमध्ये भेडसावणाऱ्या अडचणी स्पष्ट होत आहेत. नांदुरा–पिंपळगाव राजा मार्गावरील वडाळी परिसरातील विद्यार्थ्यांचे मागील महिनाभरापासून एसटी बसच्या अभावामुळे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. अखेर संतप्त विद्यार्थ्यांनी ८ सप्टेंबर रोजी … Continue reading Education Department : शाळेत जायची सोय नाही, विद्यार्थ्यांनी अडवली एसटी!