Education Department : विद्यार्थ्यांनी शाळा बंद ठेवली, मग शिक्षकांची नियुक्ती झाली

Team Sattavedh Teachers appointed after students kept schools shut : शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे पालक आक्रमक, पंचायत समितीतच भरली शाळा Buldhana “शिक्षक द्या… शिक्षक या…” अशा घोषणा देत मेहकर तालुक्यातील बेलगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील पालकांनी २ सप्टेंबरपासून शाळा बंद आंदोलन छेडले होते. अखेर पालकांच्या आक्रमक भूमिकेसमोर शिक्षण विभाग झुकला आणि दोन शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. … Continue reading Education Department : विद्यार्थ्यांनी शाळा बंद ठेवली, मग शिक्षकांची नियुक्ती झाली