Education Department : ‘Where do you live?’ वर नववीची विद्यार्थिनी निरुत्तर; नगरपरिषद शाळेतील गुणवत्तेचे वाभाडे!

Team Sattavedh amravati-mla-j-m-abhyankar-exposes-poor-education-quality-in-anjangaon-surji-school : माजी शिक्षण सचिव ज. मो. अभ्यंकर यांच्या भेटीत उघड झाले धक्कादायक वास्तव Amravati राज्याचे माजी शिक्षण सचिव आणि विद्यमान आमदार ज. मो. अभ्यंकर यांनी अंजनगाव सुर्जी येथील नगरपरिषद माध्यमिक विद्यालयाला दिलेल्या भेटीत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. एका नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला “Where do you live?” (तुम्ही कुठे … Continue reading Education Department : ‘Where do you live?’ वर नववीची विद्यार्थिनी निरुत्तर; नगरपरिषद शाळेतील गुणवत्तेचे वाभाडे!