Education Department : गैरव्यवहार होत असताना शिक्षण विभाग गप्प का?

Team Sattavedh Demand the action against education officer : भारतीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण Buldhana शिक्षण क्षेत्रात गंभीर गैरव्यवहाराचे आरोप होत आहेत. मात्र, गट शिक्षण अधिकारी रमेश रतन डुकरे पाटील यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने भारतीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे. परंतु प्रशासनाने अद्यापही मौन सोडलेले नाही. यामुळे संतप्त … Continue reading Education Department : गैरव्यवहार होत असताना शिक्षण विभाग गप्प का?