Education : मुस्लीम आहे म्हणून मुलीला प्रवेश नाकारला, सचिव, शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल !

Team Sattavedh Girl denied entry because she is Muslim, case registered against secretary and teacher in Nagpur : अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी दिले होते चौकशीचे आदेश Nagpur : केवळ मुस्लीम आहे म्हणून एका विद्यार्थीनीला शाळेत प्रवेश नाकारण्यात आला. याची तक्रार मुलीच्या पालकांनी अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांच्याकडे केली होती. त्यांनी तात्काळ दखल … Continue reading Education : मुस्लीम आहे म्हणून मुलीला प्रवेश नाकारला, सचिव, शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल !