Education Minister Dada Bhuse : अमरावतीत शिक्षणमंत्री दादा भुसे यांचा निषेध

Team Sattavedh Agitation by Uddhav Thackeray Party workers : उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचे तीव्र आंदोलन Amravati राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या अमरावती दौऱ्यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या कार्यकर्त्यांनी कडाडून निषेध नोंदवत आंदोलन छेडले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोयाबीन आणि कापसाच्या हमीभावासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत निदर्शने केली. संतप्त शेतकऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी दादा भुसे यांच्या गाडीवर … Continue reading Education Minister Dada Bhuse : अमरावतीत शिक्षणमंत्री दादा भुसे यांचा निषेध