Eknath Khadse, Girish Mahajan : बुलढाण्याच्या सिंचनाचा मुद्दा; खडसेंचा सवाल, महाजनांचे उत्तर!

Team Sattavedh eknath-khadse-questioned-government-regarding-projects-50-hector-irrigation-of-buldhana-jalgao : ५० हजार हेक्टर सिंचनाचा प्रश्न विधीमंडळ सभागृहात गाजला मलकापूर :जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्यातील तब्बल ५० हजार हेक्टर कोरडवाहू क्षेत्राला दिलासा देणाऱ्या बोदवड उपसा सिंचन योजनेचा प्रश्न विधान परिषदेत चांगलाच गाजला. निधीअभावी रखडलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावरून आमदार एकनाथ खडसे यांनी सरकारला धारेवर धरत गंभीर प्रश्न उपस्थित केले. तारांकित प्रश्नाद्वारे बोलताना खडसे यांनी … Continue reading Eknath Khadse, Girish Mahajan : बुलढाण्याच्या सिंचनाचा मुद्दा; खडसेंचा सवाल, महाजनांचे उत्तर!