Eknath Khadse : खडसे भाजपला छुपा पाठिंबा देत असल्याचा आरोप

Team Sattavedh muktainagar election khadse hidden support bjp allegation : मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीत खळबळ Muktainagar : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. सर्वच पक्षांनी प्रचाराला वेग दिल्याच्या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीत अचानक राजकीय खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मुक्ताईनगरचे माजी आमदार एकनाथ खडसे यांच्यावर काँग्रेसकडून गंभीर आरोप … Continue reading Eknath Khadse : खडसे भाजपला छुपा पाठिंबा देत असल्याचा आरोप