Eknath Shinde : मी कोणाला छेडत नाही पण मला छेडलं तर सोडत नाही

Team Sattavedh Deputy Chief Minister Eknath Shinde warns to the Ubatha group : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उबाठा गटाला निर्वाणीचा इशारा Mumbai ;बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेला मी प्रामाणिक कार्यकर्ता आहे, मी कोणाला छेडत नाही, पण मला छेडलं तर कोणाला सोडत नाही, असा निर्वाणीचा इशारा शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे … Continue reading Eknath Shinde : मी कोणाला छेडत नाही पण मला छेडलं तर सोडत नाही