Eknath Shinde : काहींचा चेहरा भोळा पण भानगडी सोळा!

Team Sattavedh   Deputy Chief Minister Eknath Shinde’s harsh criticism of Uddhav Thackeray : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उबाठावर खरमरीत टीका Solapur : सर्वसामान्यांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस यावेत, यासाठी मुख्यमंत्री असताना पायाला भिंगरी लावून अडीच वर्ष काम केले. मात्र काहींनी बंगल्यात राहून ‘एफबी’वर सरकार चालवले. घरात बसून ‘फुकट बाबुराव’ प्रमाणे सरकार चालत नाही, अशी खरमरीत … Continue reading Eknath Shinde : काहींचा चेहरा भोळा पण भानगडी सोळा!