एकनाथ शिंदे नाराज झाले तर सरकार बदलेल; बच्चू कडूंचे सूचक विधान
Team Sattavedh नाराजीचा स्फोट होईल; महायुतीतील मतभेदांच्या चर्चेवर भाष्य Amravati उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीमध्ये नाराज असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. काही महत्त्वाच्या बैठकांना त्यांची अनुपस्थिती आणि दिल्ली दौऱ्यामुळे या चर्चांना अधिक हवा मिळाली आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी सूचक विधान केले आहे. एकनाथ शिंदे नाराज नाहीत; मात्र ते नाराज झाले, तर … Continue reading एकनाथ शिंदे नाराज झाले तर सरकार बदलेल; बच्चू कडूंचे सूचक विधान
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed