Eknath shinde : ही टोमणेसम्राटांची नव्हे तर हिंदुह्रदयसम्राटांची शिवसेना

Team Sattavedh Double Maharashtra Kesari wrestler Chandrahar Patil joins Shiv Sena : डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील शिवसेनेत ! Sangli: शिवसेनेत उठाव झाल्यानंतर माझ्यावर दररोज आरोप झाले, पण मुख्यमंत्री असताना आरोपाने नाही तर कामातून उत्तर दिले. त्यामुळेच महाराष्ट्रातील जनतेने या कामांना ऐतिहासिक प्रतिसाद दिला आणि महायुतीच्या २३२ जागा निवडून आल्या. ही शिवसेना हिंदुह्रदयसम्राटांची शिवसेना … Continue reading Eknath shinde : ही टोमणेसम्राटांची नव्हे तर हिंदुह्रदयसम्राटांची शिवसेना