Eknath Shinde : ‘अकोल्यात शिवसेनेला सत्ता द्या, उर्वरित काळजी मी घेईन’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही

Team Sattavedh   Dy-CM Promises Massive Funds for Akola : अकोल्याच्या पाणीप्रश्नावरून विरोधकांवर तोफ; शिवसेनेच्या स्वतंत्र ‘वचननाम्याचे’ लोकार्पण Akola “अकोला शहराला सुंदर आणि विकसित बनवणे हे आमचे स्वप्न आहे. जर अकोलेकरांनी महापालिका निवडणुकीत शिवसेनेला संपूर्ण सत्ता दिली, तर शहराच्या विकासासाठी निधी आणि इच्छाशक्ती दोन्ही कमी पडू देणार नाही,” असे ठाम अभिवचन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे … Continue reading Eknath Shinde : ‘अकोल्यात शिवसेनेला सत्ता द्या, उर्वरित काळजी मी घेईन’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही