Eknath shinde : विधान परिषदेत अनपेक्षित सूर; एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा

Team Sattavedh eknath-shinde-farewell-speech-uddhav-thackeray-mlc-session-maharashtra : निरोपाच्या भाषणात विरोधकांचेही कौतुक Mumbai: मुंबईतील विधान परिषद अधिवेशनात राजकीय वातावरणात एक वेगळाच क्षण पाहायला मिळाला, जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर टीका करण्याऐवजी निरोपाच्या भाषणात सर्व सदस्यांचे कौतुक करत सकारात्मक भूमिका मांडली. विशेष म्हणजे शिवसेनेत फूट पडल्यानंतर प्रथमच त्यांनी उद्धव ठाकरे यांचा ‘साहेब’ असा उल्लेख करत त्यांना निरोगी आणि दीर्घायुष्याच्या … Continue reading Eknath shinde : विधान परिषदेत अनपेक्षित सूर; एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा