Eknath Shinde : धोकादायक इमारतींचा पुनर्विकास करण्याची एकनाथ शिंदेंची ग्वाही!

Team Sattavedh Eknath Shinde promises to redevelop dangerous buildings in Mumbai : इमारतींच्या जलद पुनर्विकासासाठी लोकप्रतिनिधींसोबत बैठक Mumbai : मुंबई शहरातील धोकादायक, जुन्या आणि मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींच्या जलद पुनर्विकासासाठी लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेऊन इमारतींच्या पुनर्विकासातील अडथळे दूर करून या पुनर्विकासाला गती देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली. सदस्य अमिन पटेल यांनी … Continue reading Eknath Shinde : धोकादायक इमारतींचा पुनर्विकास करण्याची एकनाथ शिंदेंची ग्वाही!