Eknath Shinde : एकनाथ शिंदे म्हणाले, हे तर चॅम्पियन बजेट..!

Team Sattavedh   Eknath Shinde said, this is a champion budget : विकासाची घोडदौड सुरू आहे. महाराष्ट्र आता थांबणार नाही Mumbai : गेल्या अडीच वर्षांपासून सुरू असलेल्या लोकाभिमुख योजना आणि पायाभूत सुविधा यांचा योग्य तो संतुलन राखणारं हे चॅम्पियन बजेट अजित पवार यांनी मांडले आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजच्या अर्थसंकल्पाविषयी आपली प्रतिक्रिया … Continue reading Eknath Shinde : एकनाथ शिंदे म्हणाले, हे तर चॅम्पियन बजेट..!