Eknath Shinde : पक्षाची प्रतिमा डागाळत आहे. बेशिस्तपणा खपवून घेणार नाही !

Team Sattavedh Eknath Shinde warned Sanjay Shirsat and Sanjay Gaikwad : एकनाथ शिंदेंनी संजय शिरसाट, संजय गायकवाड यांचे कान टोचले Mumbai : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संजय गायकवाड आणि संजय शिरसाट यांच्यावर तीव्र नाराज आहेत अशी चर्चा आहे. राज्याच्या राजकारणात सध्या शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या कारनाम्याची चर्चा आहे. यात शिवसेनेचे दोन्ही संजय चांगलेच वादात सापडले आहेत. संजय … Continue reading Eknath Shinde : पक्षाची प्रतिमा डागाळत आहे. बेशिस्तपणा खपवून घेणार नाही !