Eknath Shinde : Facebook Live करणाऱ्यांना आम्ही घरी बसवले

Team Sattavedh   DCM attacks on Uddhav Thackeray : उपमुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर प्रहार; ‘लाडका भाऊ’ हेच माझ्यासाठी मोठं पद DCM attacks Deori मागील अडीच वर्षात महायुती सरकारने प्रचंड काम केले. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार घेऊन आम्ही पुढे जात आहोत. विरोधकांच्या आरोपांना कामातून उत्तर देत आहोत. लाडक्या बहिणींनी विरोधकांना जागा दाखवली. … Continue reading Eknath Shinde : Facebook Live करणाऱ्यांना आम्ही घरी बसवले