Eknath Shinde : शिंदेसेनेत गुंडाचा प्रवेश; चुकून प्रकार घडल्याचा दावा

Team Sattavedh Gangster joins Shiv Sena : गुंड युवराज माथनकरच्या शिंदेसेनेतील प्रवेशाने खळबळ Nagpur आधीच महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना धडपडत आहे. अश्यात एका कुख्यात गुंडाने शिंदे सेनेत प्रवेश केल्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. यावर जिल्हाध्यक्षांनी मात्र गर्दीमध्ये चुकून प्रकार घडला असावा, असा दावा केला आहे. नागपुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात विविध … Continue reading Eknath Shinde : शिंदेसेनेत गुंडाचा प्रवेश; चुकून प्रकार घडल्याचा दावा