Eknath Shinde : कुणीही ‘लाल’ आला तरी ‘लाडकी’ योजना बंद होणार नाही

Team Sattavedh Ladki Bahin scheme will not be discontinued under any circumstances : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शब्द, विकास हाच अजेंडा असल्याचा दावा Buldhana “कुणीही ‘लाल’ आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. काही लोक अफवा पसरवतात; त्याकडे लक्ष देऊ नका. सभांमध्ये दिसत असलेली महिलांची उत्स्फूर्त उपस्थिती लक्षात घेऊन लाडक्या बहिणी नक्कीच पाठीशी उभ्या … Continue reading Eknath Shinde : कुणीही ‘लाल’ आला तरी ‘लाडकी’ योजना बंद होणार नाही