शिंदे सेनेचे ७ पदाधिकारी निघाले खंडणीखोर; १२ लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल
राजेश चरपे (संपादक) गुन्हा दाखल करून घेण्यात हयगय; पोलिसांवर निलंबनाची कारवाई Nagpur उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षातील सात पदाधिकाऱ्यांवर १२ लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी पाचपावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सत्ताधारी पक्षाच्याच पदाधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने नागपूरसह संपूर्ण राजकीय वर्तुळात आणि शिवसैनिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात गुन्हा … Continue reading शिंदे सेनेचे ७ पदाधिकारी निघाले खंडणीखोर; १२ लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed