Eknath Shinde : चांगल्या रस्त्यांचे राज्य, ही महाराष्ट्राची ओळख व्हावी !

Team Sattavedh   Maharashtra should be known as a state of good roads : ७४८० किलोमीटरचे सिमेंट रस्ते राज्यभरात बांधण्याचा निर्णय Mumbai : आपण समृद्धी महामार्ग केला, त्याचे फायदे आता दिसताहेत. त्याच धर्तीवर महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्ग हा १२ प्रमुख जिल्ह्यांमधून नियोजित केला आहे. हा रस्ता पुढे कोकण द्रुतगती महामार्गाला जोडला जाणार आहे. महाराष्ट्राची ओळख चांगल्या … Continue reading Eknath Shinde : चांगल्या रस्त्यांचे राज्य, ही महाराष्ट्राची ओळख व्हावी !