Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा दिल्ली दौऱ्यावर !

Team Sattavedh Meeting with MPs, discussions with NDA leaders : खासदारांसोबत बैठक, एनडीए नेत्यांशी होणार चर्चा Mumbai : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या पक्षाच्या खासदारांसोबत बैठकीचे आयोजन केले आहे. याशिवाय, एनडीएतील वरिष्ठ नेत्यांसोबतही ते विविध मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. संसदेचे पावसाळी … Continue reading Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा दिल्ली दौऱ्यावर !