Eknath Shinde : गडकिल्ले आणि मंदिरांच्या संवर्धनात सुधीरभाऊंचे मोठे योगदान

Team Sattavedh Mungantiwar’s contribution is great in conservation of forts and temples : समाज आणि राष्ट्रनिर्माणात गायत्री परिवाराची भूमिका महत्त्वाची Mumbai : गायत्री परिवारातर्फे आयोजित कार्यक्रम प्रेरणादायी आहे. गायत्री परिवार समाजात परिवर्तन आणण्याचे काम करतो. आमच्या सरकारचाही हाच प्रयत्न आहे. आमच्या सरकारने गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला आहे. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रातील गडकिल्ले, मंदिरांच्या संवर्धनात आमचे सुधीरभाऊ … Continue reading Eknath Shinde : गडकिल्ले आणि मंदिरांच्या संवर्धनात सुधीरभाऊंचे मोठे योगदान