Eknath Shinde : “एकनाथ शिंदे हेच महिलांच्या मनातील मुख्यमंत्री”

Team Sattavedh Neelam Gorhes statement sparks new controversy in the Mahayuti? : नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्यामुळे महायुतीत नवा वाद? Mumbai: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगदी तोंडावर असताना मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अलीकडेच अजित पवार पुढील आषाढी एकादशीला मुख्यमंत्री म्हणून विठ्ठलाची शासकीय … Continue reading Eknath Shinde : “एकनाथ शिंदे हेच महिलांच्या मनातील मुख्यमंत्री”