Eknath Shinde : खामगावात भाजपला धक्का; हिंदुत्ववादी नेता शिवसेनेत

Team Sattavedh Setback for BJP in Khamgaon; Hindutvavadi leader joins Shivsena : ॲड. अमोल अंधारे यांचा एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश Akola/Khamgao आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी खामगावच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. प्रदीर्घ काळ संघ परिवारात सक्रिय राहिलेले आणि कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणीचे तरुण नेतृत्व ॲड. अमोल अंधारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत अधिकृत … Continue reading Eknath Shinde : खामगावात भाजपला धक्का; हिंदुत्ववादी नेता शिवसेनेत