Eknath Shinde : ‘उबाठा’ला शिंदे सेनेकडून पुन्हा ‘जोर का धक्का’

Team Sattavedh Shinde Sena gives ‘Ubatha’ another ‘strong blow’ : हातकणंगले मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश Mumbai : उबाठा गटाचे हातकणंगले मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर आणि मनसेचे हातकणंगलेचे जिल्हाप्रमुख गजानन जाधव यांनी आज (२७ फेब्रुवारी) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुक्तागिरी निवासस्थानी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी … Continue reading Eknath Shinde : ‘उबाठा’ला शिंदे सेनेकडून पुन्हा ‘जोर का धक्का’