Eknath Shinde : उबाठाच्या नेतृत्वाचा वैचारिक दृष्ट्या पुरता गोंधळ !

Team Sattavedh Shiv Sena chief Eknath Shinde harshly criticizes Uddhav Thackeray : शिवसेने मुख्य नेते एकनाथ शिंदेंची उबाठावर सडकून टीका Mumbai : वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला विरोध करुन उबाठाने हिंदुत्व आणि बाळासाहेबांच्या विचारांना कायमचे सोडले, यावर शिक्कामोर्तब झाले, अशी सडकून टीका शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. वक्फ बोर्ड विधेयकावरुन उबाठाच्या … Continue reading Eknath Shinde : उबाठाच्या नेतृत्वाचा वैचारिक दृष्ट्या पुरता गोंधळ !