Eknath Shinde Shiv Sena : मुंबईतील माजी नगरसेवकांचा ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’, शिंदें गटात प्रवेश

Team Sattavedh Big blow to Uddhav Thackeray group in Goa :: गोव्यातील पदाधिकाऱ्यांनीही हाती घेतला धनुष्यबाण Mumbai: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याने प्रभावित होऊन आज मुंबईतील उबाठा गटाच्या तीन माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. याशिवाय ठाणे तसेच गोवा राज्यातील उबाठाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. ठाण्यात झालेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यात … Continue reading Eknath Shinde Shiv Sena : मुंबईतील माजी नगरसेवकांचा ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’, शिंदें गटात प्रवेश