Eknath Shinde Shiv Sena : शिवसेनेतील स्थानिक वाद पोलीस ठाण्यात!

Team Sattavedh Complaint filed regarding burning of posters of leaders : नेत्यांचे पोस्टर जाळल्याप्रकरणी पोलीस अधिक्षकांकडे तक्रार Akola अकोला जिल्ह्यासाठी नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. स्थानिक कार्यकर्त्यांनी आपल्याच पक्षातील नेत्यांचे पोस्टर जाळून दोन दिवसांपूर्वी हा रोष व्यक्त केला होता. मात्र, आता हा वाद थेट पोलीस ठाण्यात पोहोचला आहे. … Continue reading Eknath Shinde Shiv Sena : शिवसेनेतील स्थानिक वाद पोलीस ठाण्यात!