Eknath Shinde Shiv Sena : शिंदेसेनेला नेत्यांमधील मतभेदाचे टेंशन; पूर्व विदर्भासाठी मास्टर प्लान!

Team Sattavedh Focus on resolving differences among leaders in East Vidarbha : जयस्वाल-सावंत यांच्यावर जबाबदारी; स्थानिक निवडणुकीसाठी नियोजन Nagpur स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीमुळे तिनाचे सहा पक्ष उतरणार आहेत. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत वादही मोठ्या प्रमाणात आहेत. अश्यात शिंदेसेनेला पूर्व विदर्भातील नेत्यांमध्ये असलेल्या अंतर्गत वादांचे टेंशन अधिक आहे. त्यामुळे शिंदेसेनेने मास्टर … Continue reading Eknath Shinde Shiv Sena : शिंदेसेनेला नेत्यांमधील मतभेदाचे टेंशन; पूर्व विदर्भासाठी मास्टर प्लान!