शिंदेंच्या माणसांचं चाललय काय? आणखी एक नेता खंडणीबहाद्दर!

Team Sattavedh अकोल्यात नगरसेवकाला अटक; हॉटेल कॅशियरला मारहाण केल्याचा आरोप Akola गेल्याच आठवड्यात नागपुरात शिंदेसेनेच्या सात पदाधिकाऱ्यांवर १२ लाखांची खंडणी मागितल्याच्या आरोपात गुन्हा दाखल करण्यात आला. हे प्रकरण ताजे असतानाच आता शिंदेंचा अकोल्यातील नगरसेवकही खंडणीबहाद्दर निघाल्याचं उघडकीस आलं आहे. शिवसेनेत सध्या खंडणीची मालिका सुरू असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. बस स्थानक परिसरातील कृष्णा इम्पेरियल हाॅटेलच्या … Continue reading शिंदेंच्या माणसांचं चाललय काय? आणखी एक नेता खंडणीबहाद्दर!