Eknath Shinde Shivsena : विदर्भात शिवसेनेचे ‘बार्गेनिंग’ अस्त्र; २०२९ च्या रणांगणासाठी शिंदेंच्या शिलेदारांची नागपुरात मोठी मोर्चेबांधणी!

राजेश चरपे (संपादक) Eknath Shinde shivsena geared up for 2029 election : शिवसैनिकांच्या प्रशिक्षण शिबिरातून संकेत, एसआयआर प्रक्रियेकडे बारकाईने लक्ष ठेवणार   Nagpur एकीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रणनीतीतून भाजपमार्फत शिंदे यांची शिवसेना संपवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दावे विरोधकांकडून केले जात असतानाच, शिवसेनेने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अधिकाधिक जागांवर मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नागपूरमध्ये आयोजित करण्यात … Continue reading Eknath Shinde Shivsena : विदर्भात शिवसेनेचे ‘बार्गेनिंग’ अस्त्र; २०२९ च्या रणांगणासाठी शिंदेंच्या शिलेदारांची नागपुरात मोठी मोर्चेबांधणी!