एकनाथ शिंदे शिवसेनेत ‘भाकरी फिरवणार’; नगरसेवकांच्या कामाचे ऑडिट

Team Sattavedh उपमहापौर आणि गटनेत्यांवरही लक्ष! संघटनात्मक बदलांचे संकेत Mumbai: स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय ताकद वाढविण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आता संघटनात्मक पातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. महापालिकांमधील पक्षाच्या कामकाजाचा आढावा घेऊन आवश्यक ते बदल करण्याची तयारी शिंदे यांनी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. नगरसेवकांच्या कामगिरीचे मूल्यमापन, उपमहापौर आणि गटनेत्यांच्या कार्यपद्धतीचा आढावा तसेच … Continue reading एकनाथ शिंदे शिवसेनेत ‘भाकरी फिरवणार’; नगरसेवकांच्या कामाचे ऑडिट