Eknath Shinde Shivsena: पटेल, पटोलेंच्या गडात शिंदेसेनेची मोर्चेबांधणी !

Team Sattavedh Shindesena trying to enter in stronghold of Patel and Patole : चंद्रिकापूरेंच्या प्रवेशानंतर आणखी दोन माजी आमदार वाटेवर Gondia जिल्ह्यातील राजकारण हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार Ajit Pawar गटाचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल prafull Patel व काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Nana Patole यांच्याभाेवती केंद्रित आहे. या दोन्ही नेत्यांनी गोंदिया-भंडारा जिल्ह्यात गेल्या अनेक … Continue reading Eknath Shinde Shivsena: पटेल, पटोलेंच्या गडात शिंदेसेनेची मोर्चेबांधणी !