Eknath Shinde Shivsena : शिंदेसेनेत ‘जुने विरूद्ध नवे’ संघर्ष पेटणार? खामगाव-शेगावात निष्ठावंतांची कोंडी

Team Sattavedh shinde-sena-internal-rift-khamgaon-shegaon-loyalists-vs-newcomers : प्रतापराव जाधवांच्या ‘नव्या’ रणनीतीमुळे जुने पदाधिकारी बॅकफूटवर; संघटन वाढीच्या नावाखाली निष्ठावंतांना डच्चू देण्याची चर्चा Khamgao बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणाचे केंद्र असलेल्या खामगाव आणि शेगाव तालुक्यात शिंदेसेनेतील (शिवसेना – शिंदे गट) अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर येण्याची चिन्हे आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, पक्षात जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना बाजूला सारून ‘नव्या दमाच्या’ नेतृत्वाचा … Continue reading Eknath Shinde Shivsena : शिंदेसेनेत ‘जुने विरूद्ध नवे’ संघर्ष पेटणार? खामगाव-शेगावात निष्ठावंतांची कोंडी