Eknath Shinde Shivsena : शिंदेसेनेची वाशिम जिल्हा कार्यकारिणी बरखास्त; सर्व नियुक्त्या रद्द

Team Sattavedh Shinde Shivsena dissolves its Washim district executive committee; all appointments cancelled: नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष Washim शिंदेसेनेची वाशिम जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असून, जिल्ह्यातील युवासेना, महिला आघाडी आणि संलग्न संघटनांमधील सर्व नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत. पक्षाचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. … Continue reading Eknath Shinde Shivsena : शिंदेसेनेची वाशिम जिल्हा कार्यकारिणी बरखास्त; सर्व नियुक्त्या रद्द