Eknath Shinde : एकनाथ शिंदे आणि आनंदराज आंबेडकरांच्या युतीची घोषणा

Team Sattavedh Strategy for prestigious Mumbai Municipal Corporation elections ; प्रतिष्ठेच्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी रणनीती Mumbai: राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची घोषणा होणार आहे. हे पाहता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची युती झाली आहे. तशी घोषणा करण्यात आली आहे. मुंबई महापालिका निवडणुका प्रतिष्ठेच्या होणार आहेत. या पार्श्वभूमीवर … Continue reading Eknath Shinde : एकनाथ शिंदे आणि आनंदराज आंबेडकरांच्या युतीची घोषणा