Eknath Shinde : धमक्या यापूर्वीही आल्या, पण घाबरलो नाही !

Team Sattavedh Threats have come before, but we are not afraid : वंदनीय बाळासाहेबांनी दिलेल्या विचारांवर चालणे कधीच थांबवले नाही Nagpur : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कार बॉम्बने उडवण्याची धमकी देणार इमेल प्राप्त झाला होता. या प्रकरणी बुलढाण्यातून दोघांना ताब्यात घेण्यात आले. आज (२१ फेब्रुवारी) मेळावा आणि आभार सभेसाठी एकनाथ शिंदे नागपुरात आले आहेत. यावेळी … Continue reading Eknath Shinde : धमक्या यापूर्वीही आल्या, पण घाबरलो नाही !