Eknath Shinde : निधड्या छातीने आतंकवाद्यांशी भीडला होता काश्मीरी सैय्यद !

Team Sattavedh Eknadh Shinde donates Rs 5 lakh to Syed Adil’s family : सैय्यद आदिलच्या कुटुंबीयांना एकनाध शिंदेंची ५ लाखांची मदत ! Nagpur : जम्मू – काश्मीरमधील पहेलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २८ पर्यटक ठार झाले. हल्ला होत असताना एक शुरवीर काश्मीरी २० वर्षाचा युवक सैय्यद आदिल हुसैन शाह याने माणूसकी दाखवली. गोळ्या … Continue reading Eknath Shinde : निधड्या छातीने आतंकवाद्यांशी भीडला होता काश्मीरी सैय्यद !