Eknath shinde : “काम नाही तर पद नाही”; एकनाथ शिंदेंचा कठोर इशारा

Team Sattavedh eknath-shinde-shiv-sena-meeting-warning-no-work-no-post-pune-committee-dismissed : ऑनलाईन बैठकीत पक्षाला कडक शिस्तीचा डोस Mumbai: उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना स्पष्ट आणि कठोर संदेश देत “काम नाही तर पदही नाही” असा थेट इशारा दिला आहे. नवनियुक्त संपर्क प्रमुख आणि विभागीय संपर्क प्रमुखांसोबत झालेल्या ऑनलाईन बैठकीत शिंदे यांनी कामगिरीवर भर देत पक्ष संघटनेत शिस्त … Continue reading Eknath shinde : “काम नाही तर पद नाही”; एकनाथ शिंदेंचा कठोर इशारा