Eknath Shinde : ५० खोके नव्हे, तर ३ हजार खोके दिले!

Team Sattavedh Eknath Shinde’s scathing criticism on Uddhav Thackeray : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उबाठावर घणाघाती टीका Mumbai : मागील अडीच वर्षात विकास कामांसाठी आमदारांना तीन हजार कोटींचा निधी दिला. मात्र सरकारवर खोक्यांचा आरोप करणाऱ्यांना मतदारांनी विधानसभा निवडणुकीत खोक्यात बंद केले, अशी घणाघाती टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. पन्नास खोके नव्हे तर तीन हजार … Continue reading Eknath Shinde : ५० खोके नव्हे, तर ३ हजार खोके दिले!