Election Commission : एका महिन्यात खर्च सादर करा, अन्यथा कारवाई!

Team Sattavedh Candidates to face action if expenses are not filed within a month : चारच दिवस शिल्लक; उमेदवारांमध्ये धाकधूक, ‘अनऑफिशिअल’ खर्चाचा हिशेब नाही? Buldhana नगरपालिका निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांना निकाल जाहीर झाल्यानंतर एका महिन्याच्या आत संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे निवडणूक खर्चाचा संपूर्ण तपशील सादर करणे बंधनकारक आहे. जिल्ह्यातील ११ नगरपालिकांमध्ये २ डिसेंबर रोजी मतदान … Continue reading Election Commission : एका महिन्यात खर्च सादर करा, अन्यथा कारवाई!