Election Commission : ओबीसी उमेदवाराला निवडणूक खर्चाच्या १० पट मोबदला द्यावा

Team Sattavedh Demand to pay 10 times the election expenses to OBC candidates : राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाची निवडणूक आयोगाकडे मागणी Nagpur स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी राखीव जागा संबंधाने सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम आदेश दिला आहे. त्या अनुषंगाने जि. प. व महापालिकेत ओबीसीला २७ टक्के राखीव कोटा कायम ठेवल्यास एकूण राखीव जागेचे आरक्षण ५० टक्के पेक्षा … Continue reading Election Commission : ओबीसी उमेदवाराला निवडणूक खर्चाच्या १० पट मोबदला द्यावा