Election Commission : महाराष्ट्रातील १.२२ कोटी मतदारांना नोटिसा; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Team Sattavedh maharashtra-sir-voter-list-1-22-crore-voters-notices-election-commission : मतदारांच्या नावावर आक्षेप घेणाऱ्यालाच पुरावे द्यावे लागणार   Mumbai : महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण अर्थात एसआयआर मोहिमेला वेग आला असून, प्रारूप मतदार यादीत तब्बल १ कोटी २२ लाख २४ हजार मतदारांच्या गणना प्रपत्रातील माहितीमध्ये विसंगती आढळून आली आहे. या मतदारांना आवश्यक अतिरिक्त कागदपत्रे आणि पुरावे सादर करण्यासाठी नोटिसा बजावण्यात … Continue reading Election Commission : महाराष्ट्रातील १.२२ कोटी मतदारांना नोटिसा; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय