Election Commission : खर्चाचा अहवाल सादर केला नाही, शंभरहून अधिक उमेदवारांना नोटीस

Team Sattavedh Notices issued to more than a hundred candidates : निवडणूक आयोगाकडून एक आठवड्याची अंतिम मुदत Amravati निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर एका महिन्याच्या आत निवडणूक खर्चाचा अंतिम अहवाल सादर न केल्याने जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायतींच्या शंभरहून अधिक उमेदवारांना नोटीस बजावण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली असून, संबंधित नगरपालिकांनी उमेदवारांना … Continue reading Election Commission : खर्चाचा अहवाल सादर केला नाही, शंभरहून अधिक उमेदवारांना नोटीस